गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

मी काढलेली पेन्सिल स्केचेस

         कॉलेजला असताना असाच टाईमपास म्हणून एक छोट्या डायरीमध्ये काही स्केचेस काढली होती परवा बऱ्याच दिवसांनी ती डायरी सापडली मग काय घरात स्कॅनर असल्यामुळे लगेच स्कॅन केली आणि आज पब्लिश करतोय. आवडली तर प्रतिक्रिया जरूर कळवा.आणि हो, हे शेवटीचे तीन चार ऑफिसमध्ये बसून काढले आहेत