गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

मी आळशी आहे.

गेली एक वर्ष त्या पेक्षा हि जास्त काळ होऊन गेला माज्याकडून चार ओळी लिहिल्या गेल्या नाहीत ..खरच मी आळशी आहे. लिहिण्यासारखा बराच काही असता पण मला मान्य करावा लागतंय कि मी आळशी झालोय ...आळस झटकावा लागेल ..फोटोस्टोरी तर नक्कीच लिहू शकतो

शनिवार, ५ जून, २०१०

Woodstock Outing Gallery

Thanks to Prakash for letting me use his camera.

गुरुवार, १५ एप्रिल, २०१०

मी काढलेली पेन्सिल स्केचेस

         कॉलेजला असताना असाच टाईमपास म्हणून एक छोट्या डायरीमध्ये काही स्केचेस काढली होती परवा बऱ्याच दिवसांनी ती डायरी सापडली मग काय घरात स्कॅनर असल्यामुळे लगेच स्कॅन केली आणि आज पब्लिश करतोय. आवडली तर प्रतिक्रिया जरूर कळवा.आणि हो, हे शेवटीचे तीन चार ऑफिसमध्ये बसून काढले आहेत